पुणे निगडीतील प्रसिद्ध गिता पावभाजी, मोमोज,हरी ओम जुस, आरोग्यदायी पाणी पुरी @travelufoodie ची भेट.
Автор: chavisht wata {चविष्ट वाटा}
Загружено: 2024-06-21
Просмотров: 677
Описание:
पुणे निगडीतील प्रसिद्ध गितापाव भाजी,मॉमोज,हरीओम जुस, आरोग्यदायी पाणी पुरी @travelufoodie ची भेट.
Famous Gita Pav bhaji, Momo's, Hari Om Juice, Healthy Pani Puri gift from @travelufoodie in Pune Nigdi.
मित्रांनो ,आता वेळ होती काहीतरी वेगळे डिफरंट तुमच्यासाठी घेऊन येण्याची. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये चार फूट मे एक्सप्लोर केले आहे. त्यात विशेषतः म्हणजे @travelufoodie ची भेट झाली. त्याला योगायोगच म्हणावा लागेल.
निगडीतील भेड चौकामध्ये जबरदस्त प्रकारचे फूड खायला मिळतात. त्यामध्ये आत्ताच नव्याने चालू झालेले मोमो लो मोमो, प्रसिद्ध असलेली गीता पावभाजी, वासू वडेवाले , आरोग्यदायी पाणीपुरी, हरी ओम ज्यूस बार हे सगळे फूड साठी आणि त्यांचे टेस्ट साठी खूप प्रसिद्ध आहे.
तुम्ही या स्टॉलला नक्की एकदा भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
like share comment and subscribe
#pune #food #punefoodie #foodblogger #streetfood #travelufoodie
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: