१० वी आणि १२ वी नंतर योग्य करिअर कसे निवडावे? | Find Your Passion | Josh Talks Marathi | YD BABA
Автор: YD baba ke bol
Загружено: 2026-01-10
Просмотров: 991
Описание:
१० वी आणि १२ वी नंतर योग्य करिअर कसे निवडावे? | Find Your Passion with Yashodip Shete | Josh Talks Marathi | YD BABA
तुमची डिग्री तुमच्या आवडीची आहे का? की तुम्ही फक्त गर्दीचा हिस्सा बनला आहात? या व्हिडिओमध्ये, YD BABA चे संस्थापक यशोदीप शेटे सांगत आहेत की १० वी आणि १२ वी नंतर मुले करिअर निवडताना नेमकी कुठे चूक करतात. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी करिअर गायडन्सचे महत्त्व आणि आपले Passion शोधून त्यावर काम करण्याची गरज स्पष्ट केली आहे. फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर योग्य कौशल्ये आणि आवड जोपासणे यशासाठी आवश्यक आहे.
तुमच्या भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
१० वी/१२ वी नंतर करिअर निवड.
Passion आणि Skills चे महत्त्व.
योग्य करिअर गायडन्स का गरजेचे आहे?
👉 Subscribe for more updates: ydbabakebol 🔔
📞 Contact for Career Guidance: 7774959823
📸 Follow on Instagram: @ydbaba_
#YDBaba #JoshTalksMarathi #CareerGuidance #SuccessTips #Passion #Education #MarathiMotivation #CareerPlanning #YashodipShete
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: