महाशिवरात्री स्पेशल – बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ साबुदाणा वडा 😋🙏
Автор: Sarala-cooking
Загружено: 2026-02-13
Просмотров: 48
Описание:
आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा 🙏🕉️
बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, चविष्ट असा परफेक्ट वडा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये स्टेप-बाय-स्टेप दाखवलं आहे 😋🔥
साबुदाणा योग्य पद्धतीने भिजवण्याची ट्रिक, वडा तळताना फुटू नये यासाठी खास टिप्स आणि परफेक्ट कुरकुरीत टेक्स्चर मिळवण्याची पद्धत इथे शिकायला मिळेल 👌
उपवासासाठी झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा ❤️
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Hashtags:
#MahashivratriSpecial #SabudanaVada #UpvasRecipe #FastingFood #MarathiRecipe #CrispyVada
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: