मित्रानो कधी तरी येऊन साई पालखीचाआंनद घ्या 🙇🏻🚩
Автор: @JIGNESH RANE
Загружено: 2026-01-20
Просмотров: 179
Описание:
साईराम मंडळी 🙏
दिवस चौथा – तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर!
आज आमचा पदयात्रेचा चौथा दिवस असून आम्ही कसारा घाटाकडे निघालो आहोत. सकाळी लवकर उठून फ्रेश झालो, नाश्ता-विस्ता करून उत्साहात प्रवासाला सुरुवात केली. वाटेत खूप मजा-मस्ती, गप्पा आणि हशा सुरू होता. 🚶♂️😄
कसारा घाटाच्या आधी आम्ही आंघोळ केली, बावडी वर त्यामुळे पूर्ण फ्रेश वाटलं. त्यानंतर जेवणाचा बेत झाला. जेवण खूपच छान होतं आणि सगळ्यांनी एकत्र बसून खूप मजा केली. 🍽️✨
दुपारचा ठेका, भक्तीचा उत्साह आणि साईनामाचा जयघोष यामुळे वातावरण अगदी भक्तीमय झालं. रात्रीही तसाच उत्साह कायम होता. दिवसभराचा थकवा असूनही मन मात्र खूप आनंदी होतं. शेवटी थोडा आराम करून झोपायचं ठरवलं. 😌
हा संपूर्ण अनुभव आम्ही यूट्यूब व्लॉगमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
जय साईनाथ 🚩#sirdisaibaba #saibaba #padyatra #explore #explorepage #trending #viral #vlog #saport #youtube#like #comment #shere #subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: