भावाच्या हळदीला आम्ही केला धमाल डान्स 😍 | Kokan Village Haldi Dance | S For Satish | Ambavali, Kokan
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-05-03
Просмотров: 134468
Описание:
भावाच्या हळदीला आम्ही केला धमाल डान्स 😍 | Kokan Village Haldi Dance | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageHaldi #KokanNativePlace #HaldiDanceInKokan #sforsatish
कोकणातल्या गावी हळदीला वेगळीच मजा असते. कोकणात लग्न समारंभ घरच्या समोर मंडपात केला जातो. कोकणात पारंपारिक पद्धतीने साखरपुडा, हळदी, लग्न कसे केले जातात हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. ग्रामस्थ, मित्रमंडळी यांच्या सोबत हळदीचा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडला जातो. कोकणातील गावातील हळदीची धमाल वेगळीच असते. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: