सुधारित 265 जातीचा ऊस एकरी 110 टनाचे आवरेज
Автор: शेतकरी राजा
Загружено: 2023-02-26
Просмотров: 54178
Описание:
265 वाणाचे एकरी 110 टणाचे अवरेज
265 ही जात शेतकऱ्यांना परवडणारी
चार बाय सहा इंचांवर लागवड करावी
काळ व दलदलीच्या शेतामध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड करावी
दहा ते पंधरा हजार पर्यंत बेसल डोस द्यावा
संपूर्ण माहिती करता.9689285475
265 हा वान शेतकऱ्यांना व कारखानदारांना पण परवडतो
10ते 11 महिन्यांमध्ये रिकवरी 14ते 15सहज
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: