श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळा २०२६ प्रा. चंद्रकांत भराट
Автор: SHREE CHHATRAPATI SHIVCHARITRA PARAYAN
Загружено: 2026-02-13
Просмотров: 108
Описание:
श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह 2026
दिनांक 13 फेब्रुवारी 2026
रोजी सकाळी 9 वाजता पाराण्याची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. आज पारणाच्या पहिल्या दिवशी शहरातील अनेक शाळांनी भाग घेतला त्यामध्ये अक्रूर वाघमारे विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल, ज्ञानप्रकाश शाळा, संत मीरा हायस्कूल, जगदंब प्राथमिक शाळा, वसंत दादा पाटील हायस्कूल, डॉ. पतंगराव कदम विद्यालय, न्यू हायस्कूल चिकलठाणा आणि दोन उर्दू माध्यमिक शाळांचा पारायणास सहभागी झाले. आज पहिल्या दिवशी जवळ जवळ दीड हजार विद्यार्थ्यांनी क्रांती चौक छत्रपती संभाजी नगर येथे शिवचरित्राचे पारायण केले व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पाळण्याचे पहिल्या दिवशी माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब यांनी हजेरी लावली व सर्वा विद्यार्थ्यांसोबत शिवचरित्राचे पारायण केले.
#ChhatrapatiShivajiMaharaj, #ShivJayanti2026, #JaiShivaji, and #shivajimaharajjayanti #2026 #social
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: