MLA Shivaji Kardile कॅबिनेटमंत्री तर Sujay Vikhe राज्यसभेतून खासदार होणार
Автор: Charcha Honarach
Загружено: 2025-03-23
Просмотров: 3300
Описание:
#charchahonarach
#sujayvikhepatil
#shivajiraokardile
लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या. या निवडणुकांत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्या. परंतु आता या निवडणूक होऊन काही महिने लोटले तरी अद्याप अहिल्यानगरमधील राजकारण शांत झालेले नाही. अनेक घडामोडी, पडद्यामागील हालचाली, काही गोष्टींची जुळवाजुळव सध्या सुरू आहे. त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे आ. शिवाजी कर्डीले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल आणि दुसरे म्हणजे सुजय विखे पाटील यांना एकतर राज्यमंत्रिपद दर्जा किंवा थेट खासदारकी मिळेल. 23 मार्च 2025 रोजी नगर मध्ये झालेल्या सभेने सगळी गणिते बदलली आहेत. हे कस शक्य आहे? नेमके काय प्लॅनिंग सुरु आहे? कशी जुळवाजुळव सुरु आहे? अहिल्यानगरमध्ये लवकरच कसा राजकीय भूकंप होईल? पाहूयात सविस्तर चर्चा होणारच या युट्युब चॅनेलवर...
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: