पवारांचा कार्यकर्ता भाजपमध्ये का गेला? I Exclusive Interview I Balabhau Dhankawade
Автор: Ladh Bappu
Загружено: 2025-12-24
Просмотров: 3576
Описание:
शरद पवार साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता. मागच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यावरही जिवाचं रान करून इतरांसाठी लढतो.. पण मग असं अचानक काय घडतं की त्याला भाजपचं दार ठोठवावं लागतं?... अत्यंत निष्ठावान आणि प्रचंड जनसंपर्क असलेले बाळाभाऊ धनकवडे भाजपमध्ये नेमकं का गेले? जाणून घ्या या पहिल्या मुलाखतीतून...
संवादक : उत्तमकुमार इंदोरे
संकल्पना/निर्मिती : UK's Media
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: