ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Devendra Fadnavis, Sunetra Pawar यांचा दिल्ली दौरा, केंद्राकडून NCP च्या विनिलीकरणाला ग्रीन सिग्नल ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-10

Просмотров: 36570

Описание: #BolBhidu #SharadPawar #SunetraPawar

काल रात्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले, आपल्या दिल्लीच्या दौऱ्यात त्यांनी भाजप अध्यक्ष नितिन नबीन आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज सुनेत्रा पवार दिल्लीत जाणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची ही भेट उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आहे अस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे, या भेटीत त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे नेते देखील असणार आहे. महत्वाचं म्हणजे तब्येतीच्या कारणामुळे काल शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या निकालातून अजित पवारांची सहानभूतीची लाट जमीनीवर दिसून आलेली आहे, विलिनिकरणाचं नेमकं काय ठरलं होतं, हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगणार अस पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं. नेमक्या त्याचं दिवशी फडणवीसांचा दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा… नेमकं घडतय काय? केंद्राने पवारांसोबत जुळवून घेत विलिनिकरणांची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नाही सांगणाऱ्या पवारांनी पुढच्याच काही दिवसात पार्थ पवारांसोबत संवाद साधून नेमका डाव टाकला का? अदानी आणि शरद पवार यांची झालेली भेट या विलिनिकरणाच्या दिशेनं जाणारं पाऊल ठरली होती का?… नेमक्या काय हालचाली सुरू आहेत समजून घेवूया विस्ताराने...

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Devendra Fadnavis, Sunetra Pawar यांचा दिल्ली दौरा, केंद्राकडून NCP च्या विनिलीकरणाला ग्रीन सिग्नल ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Rohit Pawar PC: Ajit Pawar Plane Crash चं Surat कनेक्शन ? नेत्याचा उल्लेख, रोहित पवारांचे आरोप काय ?

Revati Sule Marriage : Fadnavis, Gadkari मध्यस्थी Supriya Sule यांचा होणारा जावाई कोण ?

Patil effect: Google पासून TCS पर्यंत, सगळे stocks पडले कारण.. #patil_effect #anthropic #news #tcs

Uddhav Thackeray यांच्या सेनेचा पाठींबा आणि Chandrapur मध्ये BJPचा महापौर, Congressचा कसा गेम झाला?

Rohit Pawar PC : अजितदादांचा दौरा का बदलला, पायलट का बदलले? हा घातपात? रोहित पवारांचे अनेक प्रश्न

Satara ZP Election Result : साताऱ्यात त्रिशंकू परिस्थिती, Shambhuraj Desai गेम पालटणार ?

Visibility clearance कोणी दिला? रोहित पवार काय म्हणाले? #rohitpawar #ajitpawar #vsr_ventures #news

Explainer Katta: Sanae Takaichi बनल्या Japan's First Female PM, भारतावर काय परिणाम ? China ला धोका ?

T20 World Cup 2026: INDvsPAK Match होणार, PCB च्या कोणत्या अटी मान्य ? पाकिस्तानला काय मिळालं ?

Bade Mudde | एव्हिएशन एक्स्पर्टलाही पटले रोहित पवारांचे मुद्दे! बडे मुद्देच्या चर्चेत काय घडलं?

पायलटचा डेटा, मोसादचं पुस्तक, रोहित पवार यांनी कोणती शंका व्यक्त केली? | Rohit Pawar Questions | SK3

Revati Sule : रेवती सुळे सुन होणार असलेल्या लखानी कुटुंबाची RSS मधील पार्श्वभूमी काय?

सुशांत-दिशा, सचिन वाजे...आता लिलावतीत खंडणीखोरी?

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash | 'आवाज येत नव्हता, पायलट झोपला होता का?'

ИЗРАИЛЬ Выпустил Миллионы РЫБ в Пустыню | Cамый Невероятный Проект

Pudhari headlines | राहा अपडेट, रात्री 8 वाजताच्या हेडलाईन्स। #headlines | 10 February 2026

Rohit Pawar Press LIVE | Ajit Pawar यांच्या अपघाताबद्दल प्रेझेंटेशन, रोहित पवारांची प्रेस | NCP

महाराष्ट्राची बातमी Live: पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार दिल्लीत.. विलिनिकरणाची चर्चा का? NCP Merger

Tv9 Marathi News Top Headline Today | 10 February 2026 | 7 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]