सोयाबीन हमीभाव खरेदी सुरू! ३० ऑक्टोबरपासून नोंदणीची सुरुवात | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
Автор: Gaikwad Corner
Загружено: 2025-10-24
Просмотров: 21079
Описание:
सोयाबीन हमीभाव खरेदी सुरू! ३० ऑक्टोबरपासून नोंदणीची सुरुवात | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
३० ऑक्टोबर २०२५ पासून सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की
हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकू नका.
थोडा संयम ठेवा, आणि तुमचा माल सरकारच्या केंद्रावरच विकावा.
👉 शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि चॅनलला Subscribe करा!
#Soyabean #HamiBhav #SoyabeanNews #MaharashtraKisan
सोयाबीन हमीभाव, Soyabean Hami Bhav, Soyabean Rate, Soyabean MSP, Maharashtra Shetkari, Shetkari News, Shetkari Update, Devendra Fadnavis News, Soyabean Market, Soyabean Registration, Nafed Soyabean, Soyabean Bhav, Soyabean kharedi, Soyabean Price Today, Shetkari Yojana, Soyabean Maharashtra, Soyabean 2025
#Soyabean #HamiBhav #SoyabeanUpdate #ShetkariNews #SoyabeanMaharashtra #KisanNews #SoyabeanMSP #Soyabean2025 #MaharashtraFarmers #ShetkariSamachar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: