भाजपाने उमेदवारी रद्द केली तरीही उमेदवार निवडणुकीत कायम
Автор: City News Channel
Загружено: 2026-01-02
Просмотров: 2308
Описание: अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मधून मोठा गोंधळ समोर आला आहे. भाजप उमेदवार गौरव बांते यांचा बी-फॉर्म रद्द करण्याचे पत्र मनपात दाखल झाल्याने खळबळ उडाली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी कायम असल्याचा खुलासा केला आहे. संपूर्ण बातमी पाहा…
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: