शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यास 6 संधी | 6 chances for teachers to pass TET
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-06
Просмотров: 27171
Описание:
राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.... आता शिक्षकांना 'TET' उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट 2027 पर्यंत तब्बल 6 संधी मिळणार आहेत.... 53 वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना ही पात्रता सिद्ध करणे अनिवार्य असून, अपयशी ठरणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची टांगती तलवार असणार आहे... या निर्णयामुळे आता राज्य सरकारला आपला जुना 'जीआर' बदलावा लागणार असून, वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याची तयारी सुरू झाली आहे....
#tet #teacher eligibility test #maharashtra tet #exam updates #teaching jobs #education news #government exams #student updates | tet, teacher eligibility test, maharashtra tet, exam updates, teaching jobs, education news, government exams, student updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: