Скачать
चंपाषष्ठी तळी भरणे तिथी | Champa Shashti 2025 Tali Bharne Pooja | महत्व, विधी व नियम
Автор: bhaktivibesmarathi
Загружено: 2025-11-25
Просмотров: 58767
Описание:
चंपाषष्ठी तळी भरणे तिथी व नियविधी | Champa Shashti 2025 Tali Bharne Pooja | महत्व, विधी व नियम
चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा यांचा अत्यंत पावन दिवस मानला जातो. या दिवशी तळी भरणे हा खास पारंपरिक विधी केला जातो. चंपाषष्ठीची तिथी, पूजेची वेळ, तळी भरण्याची सोपी पूजा पद्धत, आवश्यक साहित्य, नियम आणि महत्व याबद्दल सविस्तर माहिती येथे दिली आहे.
हा व्हिडिओ पाहून आपण घरी सहज तळी भरण्याची पूजा करू शकता.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: