गोवा नाईटक्लबमध्ये भीषण आग, आत्तापर्यंत काय काय घडलं? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-07
Просмотров: 934
Описание:
#BBCMarathi #Goa #FireAccident #NightclubFire
गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये शनिवार-रविवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याविषयी माहिती दिली. दुर्घटनास्थळी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे यांनी
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: