Автор: कृषी दर्पण (Krushi Darpan)
Загружено: 2025-10-17
Просмотров: 464
Описание:
🌱 #हरभरा पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास व्हिडिओ!
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरभऱ्याच्या टॉप ५ सुधारित आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातींबद्दल — त्यांच्या वैशिष्ट्यांसह, उत्पन्न, रोगप्रतिकारक क्षमता, आणि योग्य हवामानाची माहिती.
👉 हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम जात निवडा.
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट विषय:
1️⃣ जास्त उत्पादन देणाऱ्या हरभरा जाती
2️⃣ रोगप्रतिकारक हरभरा वाण
3️⃣ बियाणे प्रमाण आणि लागवडीचे अंतर
4️⃣ हवामान आणि मातीचा प्रकार
5️⃣ हरभरा उत्पादन वाढवण्यासाठी टिप्स
🎯 उपयुक्त आहे:
रब्बी हंगामासाठी शेतकरी
कृषी विद्यार्थी
कृषी प्रेमी
https://whatsapp.com/channel/0029VbBF...
📞 Channel: #Krushi Darpan Marathi
📅 Year: 2025
📢 Like | Share | Subscribe – आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा!
.
.
.
#Harbhara #हरभरा #HarbharaVarieties #Chickpea #KrushiDarpan #TechnicalFarmingMarathi #HarbharaLagwad #BestHarbharaSeeds #MarathiKrushiVideo #FarmingTips #ChickpeaFarming #Harbhara2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: