Maharashtra Corner| दहावी बारावी बोर्डाचा निकाल ची तारीख झाली जाहीर या तारखेला लागणार निकाल , 2025 |
Автор: महाराष्ट्र काॅर्नर
Загружено: 2025-04-22
Просмотров: 378
Описание:
📌 दहावी बारावी बोर्डाचा निकाल ची तारीख झाली जाहीर या तारखेला लागणार निकाल.
🛑महाराष्ट्रातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) या दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या झाल्या आहेत. लाखो विद्यार्थी, त्यांचे आई-वडील आणि शिक्षक आता निकालाची वाट पाहत आहेत.
📍निकाल का महत्त्वाचा असतो?
दहावी आणि बारावीचा निकाल खूप महत्त्वाचा असतो. कारण तो पुढील अभ्यासासाठी आणि करिअरसाठी उपयोगी पडतो.
दहावीचा निकाल महत्त्वाचा असतो कारण त्यावरून तुम्हाला अकरावीत कोणती शाखा (Science, Commerce, Arts) मिळेल हे ठरते.
बारावीचा निकाल अजून जास्त महत्त्वाचा असतो. यावरून कॉलेजमध्ये प्रवेश, शिष्यवृत्ती (Scholarship) मिळणे, स्पर्धा परीक्षांसाठी पात्र होणे अशा गोष्टी ठरतात.
📍निकालाची तारीख कधी जाहीर होईल?
शिक्षण मंडळाने अजून तारीख जाहीर केलेली नाही. पण मागील वर्षांच्या अनुभवावरून सांगायचं झालं, तर:
🔵दहावीचा निकाल – मे महिन्याच्या मध्यात
🟢बारावीचा निकाल – मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत की 15 मे 2025 पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
🔴किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली?
1️⃣दहावी – जवळपास 16 लाख विद्यार्थी
2️⃣बारावी – जवळपास 15 लाख विद्यार्थी
या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च 2025 या काळात झाल्या होत्या.
📍निकाल पाहायच्या सोप्या पद्धती
1. अधिकृत वेबसाइटवरून निकाल बघणे
🖥️निकाल पाहण्यासाठी ही वेबसाइट्स वापरा:
🔗https://mahahsscboard.in
🔗mahresult.nic.in
🖥️निकाल पाहण्याची पायरी
वेबसाइटला भेट द्या
‘SSC Result 2025’ किंवा ‘HSC Result 2025’ वर क्लिक करा
तुमचा आसन क्रमांक, आईचं नाव, आणि जन्मतारीख टाका
‘Submit’ किंवा ‘View Result’ वर क्लिक करा
निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा . #hsc #ssc #maharashtranews #maharashtra #2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: