राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना' लागू होणार । शेतकरी योजना
Автор: Yojana Parichay
Загружено: 2025-12-16
Просмотров: 2940
Описание:
राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना' लागू होणार । शेतकरी योजना #farmers
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना लवकरच लागू होणार आहे.
या योजनेअंतर्गत शेत रस्त्यासाठी लागणारी जमीन, मोजणी तसेच पोलिस बंदोबस्ताचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. गाळ, माती, मुरूमसाठी कोणतेही स्वामित्व शुल्क लागणार नाही.
शेत रस्ते तयार करण्यासाठी 100% यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार असून, गाव नकाशातील रस्त्यांवरील अतिक्रमण तातडीने हटवले जाईल. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मनरेगा अंतर्गत वृक्षारोपण बंधनकारक करण्यात आले आहे.
🚜 ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
📢 माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
#BalirajaYojana
#PanandRasteYojana
#ShetkariYojana
#MaharashtraNews
#SarkariYojana
#FarmerScheme
#RuralDevelopment
#KrushiVibhag
#GovtScheme
#YouTubeShorts
#MarathiShorts
#shetakari shorts facts#shortsfeed #sarkariyojana
#shetakari new today update 2025 yojana
#sarkariyojana new today update 2025
#breakingnews #governmentscheme #agriculturenews #farmer yojana new update
#Krushi Yojana #KisanYojana #Farmers Subsidy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: