Скачать
अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट | Ajit Pawar gets clean chit (BBC News Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-12-06
Просмотров: 22342
Описание:
26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या आदल्या म्हणजे 27 नोव्हेंबरला अजित पवारांना कथित सिंचन घोटाळ्यात क्लिन चीट मिळाल्याची माहिती समोर येतेय... नेमकं हे प्रकरण आहे तरी काय याबाबत अधिक माहिती देतायत बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर...
#AjitPawar #NCP
_________________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: