श्यामची आई (साने गुरुजी) भाग २ | Marathi E-books Shyamchi Aai
Автор: Marathi Manoranjan
Загружено: 2021-08-17
Просмотров: 729
Описание:
श्यामची आई (साने गुरुजी) - बोलती पुस्तके भाग २
१२: श्यामचे पोहणे
१३: स्वाभिमान रक्षण
१४: श्रीखंडाच्या वड्या
१५: रघुपती राघव राजाराम
१६: तीर्थयात्रार्थ पलायन
१७: स्वावलंबनाची शिकवण
१८: आळणी भाजी
१९: पुनर्जन्म
२०: सात्विक प्रेमाची भूक
२१: दुर्वाची आजी
२२: आनंदाची दिवाळी
२३: अर्धनारी नटेश्वर
२४: सोमवती आवस
२५: देवाला सारी प्रिय
'श्यामची आई' हे स्व. सानेगुरुजींचं मराठीतील सर्वांगसुंदर पुस्तक. इतक्या वर्षांत कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. अजूनही लहानपणी या पुस्तकाची पारायणे केलेले पालक आपल्या मुलांनीही हे पुस्तक वाचावं म्हणून धडपडतात.
मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले सहर्ष स्वागत! पुस्तके ऐका आणि मित्रमैत्रिणींना ऐकवा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: