शेळी मेंढी पालन मुलाखत. Goat and Sheep Framing Tour. South African Goat and Dorper Sheep.
Автор: Business Mantra मराठी
Загружено: 2023-10-04
Просмотров: 4863
Описание:
नमस्कार मित्रांनो,
ह्या व्हिडिओ मध्ये बंदिस्त शेळी मेंढी फार्म ची संपूर्ण माहिती दिली आहे. व्हिडिओ मोठा आहे कृपया स्कीप न करता व्यवस्थित पहा. राजेंद्र शिंदे सरांनी व्यवस्थित माहिती दिली आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जे दाखवले आहे ते सरांचे अनुभवाचे बोल आहेत तसेच त्यांचे ते वयक्तिक मत आहे.
व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेल ला Subscribe करा, व्हिडिओ ला Like करा आणि व्हिडिओ सर्व मित्रांना Share करा.
धन्यवाद.
शेळी फार्म चा पत्ता
हरी कृपा शेळी मेंढी फार्म
मुक्काम पोस्ट - रेठरे हरणाक्ष
तालुका - वाळवा, जिल्हा - सांगली
+91 93073 34610 शिंदे ( नाना )
फार्म भेट दिवस - फक्त शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 5 याच वेळेत.
शेळी पालन गायी -म्हशीं पालन साठी लागणाऱ्या चारा बियाणे साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
शेळी पालन , गायी-म्हशीं पालन साठी लागणारे विविध प्रकारचे हिरवा चारा बियाणे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
www.saividishaseeds.com / 7720099399
आपल्या व्यवसाय चा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हांस ई-मेल करा.
[email protected]
धन्यवाद.
जय हिंद... जय महाराष्ट्र...
जय जवान... जय किसान...
#modernfarming #goats #goatfarming #goat #goatfarm #boergoats
#dorpersheep #beetalgoats #meat #milkinggoat
#agribusiness #businessmantra #agriculturalinnovation #aatmanirbharbharat #business #agrotech #businesscoach #goatfarming #शेळीपालन #बोअरशेळी #success #successful #successtips #successstory #successmotivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: