मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्ण माहिती | MPSC / Combine / Talathi सर्व परीक्षांसाठी
Автор: Rashtra Naukri Marathi
Загружено: 2026-03-06
Просмотров: 95
Описание:
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्ण माहिती | MPSC / Combine / Talathi सर्व परीक्षांसाठी
"राष्ट्र नोकरी मराठी" या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे.
या चॅनलवर तुम्हाला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, तसेच महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत दिली जाते.
येथे तुम्हाला खालील विषयांवर व्हिडिओ मिळतील –
• MPSC (Combine, Group B, Group C) माहिती
• तलाठी भरती व इतर सरकारी भरती अपडेट
• भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी
• अभ्यासासाठी महत्त्वाचे विषयांचे संपूर्ण स्पष्टीकरण
• परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न व टिप्स
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा चॅनल नक्की Subscribe करा आणि व्हिडिओ शेअर करा.
धन्यवाद 🙏
#MPSC #TalathiBharti # police bharti #GovernmentJob #MaharashtraJobs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: