टिक्केवाडी गावची भुजाई देवी - Bhujaidevi Mandir Tikkewadi
Автор: Kolhapur Explorer
Загружено: 2022-09-29
Просмотров: 1209
Описание:
#भुदरगड #भुजाई #kolhapur #Bhujaidevi #Tikkewadi
भुदरगड तालूक्यामध्ये टिक्केवाडी हे गाव आहे.कूर गावापासुन साधारन 4 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.टिक्केवाडी हे शेतीप्रधान गाव आहे.या गावामध्ये जागृत श्री अष्टभूजाई देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या आजबाजूला घनदाट जंगल आहे त्यामुळे येथील परिसर सुंदर आहे.सध्याच असलेले मंदिर हे गावापासुन टेकडीवर आहे.ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची नव्याने बांधनी झाली आहे.मंदिराच्या बाहेर तुळशी वृंदावन व दोन दगडी दिपमाळ आहेत.दिपमाळेच्या खाली गणेशाची मुर्ती व इतर देवतांचे तांदळे आहेत.मंदिराचा सभामंडपात दोन द्वारपाल आहेत.मुळ मंदिराचा गाभारा आहे तसा ठेवून मंदिराची बांधणी केली आहे.देवीची मुर्ती साधारन 2.5 ते 3 फुुट आहे.देवीचे 8 हात असल्यामुळेच दिवीला अष्टभुजाई असे म्हणले जाते.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस एक जिंवत पाण्याची स्त्रोत आहे.मंदिर हे देवराईत असल्यामुळे येथील वातावरन प्रसन्न आहे.देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी व आमावस्येदिवशी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.फेब्रुवारी महिन्याच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी देवीचा जागर व दुसऱ्या दिवशी देवीची यात्रा भरते.देवीच्या जागरा दिवशी रात्री बारा वाजता देवीची पालखी मंदिराच्या बाहेर वाजत गाजत निघते.मंदिराच्या बाहेर सासनकाठ्या नाचवत मंदिराच्या भोवतीने पाच प्रदक्षिणा काढल्या जातात.यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून रात्री साडेबारा वाजता बळीची पाच बकरी प्रत्येकी एका घावात तोडली जातात आणि मगच गावकऱ्यांना आपल्या नेवेद्याचा मान दिला जातो.पुढे वा.चण्यासाठी खालिल लिंक क्लिक करा.
https://kolhapurexplorer.com/astbhuja...
.
.
.
.
➖➖➖➖➖➖➖➖
श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) देवीचे नवरात्रातील नित्य पुजेचे फोटो wp 📲 वर मिळवण्यासाठी
https://chat.whatsapp.com/Ci6oFt8Wtvk...
➖➖➖➖➖➖➖➖
श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) देवीचे Live दर्शन
https://kolhapurexplorer.com/live-dar...
➖➖➖➖➖➖➖➖
*कोल्हापूर Explorer*📲wp ग्रुप Join होण्यासाठी
खालिल लिंक क्लिक करा👇🏻
https://chat.whatsapp.com/LMEnOYoRAEY...
➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 कोल्हापूरातील माहितीसाठी www.Kolhapurexplorer.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
➖➖➖➖➖➖➖➖
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: