कॅन्सर म्हणजे काय ? What is Cancer ? व्हिजन युट्युब चॅनेल सोलापुर Vision You Tube Channel Solapur
Автор: Vision You Tube Channel
Загружено: 2020-06-21
Просмотров: 15560
Описание:
कॅन्सर म्हणजे काय ? हा एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच नागरिकांना येतो. कॅन्सर हा जगाला भेडसावणारा मोठा असा रोग असून नागरिकांमध्ये या रोगाबद्दल अनेक शंका आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा उद्देश ठेवून आम्ही सोलापुरातील नामवंत सर्जन व कॅन्सर तज्ञ डॉ. शिरीष कुमठेकर यांना विनंती केल्यानंतर त्यांनी कॅन्सर म्हणजे काय? ह्या विषयावर अत्यंत सोप्या आणि सहजपणे समजावे अशा भाषेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन केले आहे.
आम्हाला खात्री आहे कि या माहितीमुळे आपल्याला कॅन्सर म्हणजे काय ? याबद्दलची उत्तरे यातून मिळतील. या पहिल्या भागामध्ये कॅन्सर म्हणजे काय हा विषय घेतला असून ते आपणास पुढील भागात कॅन्सर कसे टाळावेत आणि त्यावरील उपचार हा व्हिडीओ व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन करणार आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: