Jayant Patil यांनी MVA ला बाजूला सारून मोठा निर्णय घेतला? आघाडीत बिघाडी होणार?
Автор: TOD Marathi
Загружено: 2025-10-30
Просмотров: 24703
Описание:
#JayantPatil #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #PoliticalTwist #LocalElections #PoliticalDrama #PowerMove #IndianPolitics #PoliticalNews #Elections2025 #BreakingPolitics #MarathiPolitics #TODMarathi
जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनुभवी नेते, माजी मंत्री आणि आमदार...आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय घटक “महाविकास आघाडी” एकत्र लढणार, असे समजत असताना अचानकच पाटील यांनी आघाडीला बाजूला सारून एक नवा, अनपेक्षित निर्णय घेतला आहे...काय तर ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे...या निर्णयाने राज्यातील राजकीय समीकरनाणं चकित करणार वळण घेतलय... कारण त्यांनी महाविकास आघाडीला विचारात न घेता स्वतःचा निर्णय घेतल्याने यांच्यातील समन्वयाला मोठा धक्का बसला आहे...आता प्रश्न निर्माण होतो हा निर्णय महाविकास आघाडीच्या गटांना गंडवणार आहे की त्यांना अधिक मजबुती देणार? भाजपवर दबाव निर्माण होणार आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकजूट ढासळणार? आणि सर्वात महत्वाचे, स्थानिक निवडणुकीच्या रणभूमीवर कोण जिंकणार, कोण हरणार? या प्रश्नांची धुसर किंचितशा थरारक छटा आज प्रत्येक राजकीय निरीक्षक आणि नागरिकांच्या मनात भाकित घालतेय...नेमकं जयंत पाटलांनी काय निर्णय घेतला आहे? आणि त्याचा परिणाम राज्याच्या राजकीय गणितांवर कसा होणार? याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: