दीड वर्षांची ‘सुपर टॅलेंटेड किड’ अविन्या | International Book of Records | Pune News
Автор: MY PCMC
Загружено: 2026-02-05
Просмотров: 43909
Описание:
एआय आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात
नैसर्गिक बुद्धिमत्तेचा एक अद्भुत चमत्कार
आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतोय…
पुण्यातील अविन्या अंकुश जगताप
अवघ्या दीड वर्षांच्या वयात
इंग्रजी A ते Z, आठवड्याचे दिवस, वर्षातील महिने,
मराठी-हिंदी-इंग्रजी कविता, गाणी
आणि संपूर्ण ‘जन गण मन’ राष्ट्रगीत
अगदी अचूक सादर करते.
या विलक्षण क्षमतेची
11 ऑक्टोबर 2025 रोजी
International Book of Records
आणि
India Book of Records
मध्ये अधिकृत नोंद घेण्यात आली
आणि तिला मिळाला
‘Super Talented Kid – One in a Million’ हा मान.
या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घ्या ⤵️
👉 अविन्या नेमकी कोण आहे?
👉 इतक्या लहान वयात हे टॅलेंट कसं उलगडलं?
👉 तिच्या पालकांची भूमिका काय आहे?
👉 बालविकासाबाबत काय सांगतात तज्ज्ञ?
ही केवळ एक रेकॉर्ड स्टोरी नाही…
ही आहे समजूतदार पालकत्वाची,
नैसर्गिक बालविकासाची
आणि मातृभाषेच्या ताकदीची
प्रेरणादायी कथा.
📍 पुणे | PCMC
🎥 ब्युरो रिपोर्ट – माय पीसीएमसी
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा
👉 Subscribe 🔔 करून अपडेट्स मिळवत राहा
👉 ही प्रेरणादायी कथा Share करा
My PCMC – पिंपरी-चिंचवडकरांचे स्वतःचे व्यासपीठ
पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडी, समस्या, उपाय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना जोडणारे हे आपले व्यासपीठ – My PCMC!
“बातमी तुमची – आमची!” या ध्येयाने आम्ही तुमच्या आवाजाला योग्य व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो.
Credits :
Production: Pune Info Media
Studio: VYBE Studio
Direction / Editing: Akanksha Inamdar Jadhav
Graphics & Visuals: Sneha Inamdar
Production Support: Akash Jadhav
Social Media Management: Pune Info Media Digital Team
📞 Contact: 9011050001
पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक घडामोडीचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
लाइक करा, कमेंट करा आणि My PCMC ला सबस्क्राईब करायला विसरू नका!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: