Kolhapur Traffic Problems | कोल्हापूरात वाहतुक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर
Автор: LS Marathi
Загружено: 2026-02-06
Просмотров: 146
Описание:
#trafficjam #tavadhehotel #citytraffic #congestion #parkingissues #satejpatil #congress #bjp #dhananjaymahadik #shahumaharaj #devendrafadnavis #maharashtrapolitics #breakingnews #lokshevay #lsmarathi
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तावडे हॉटेल परिसरात नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. या भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहनांची रीघ लागते, ज्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
तावडे हॉटेल चौकात वाहतूक पोलिसांची कमतरता, अतिक्रमणे, अनियोजित पार्किंग आणि वाढते वाहनांचे प्रमाण यामुळे ही कोंडी अधिक तीव्र होते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी..
[traffic, congestion, tavadhe, hotel, chowk, vehicles, commuters, parking, encroachments, city, maharashtra, urban, police, students, traders]
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: