Solapur Towel Factory Fire मध्ये मालक मंसुरी कुटुंबातलेच इतके जण कसे गेले? BBC Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-05-19
Просмотров: 34515
Описание:
#BBCMarathi #Solapur #Fire #accidente
सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमध्ये सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी 18 मेला पहाटे 3 वाजता अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जण तसेच कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.
रिपोर्ट - मुस्तान मिर्झा
व्हीडिओ निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: