ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कात्रादेवी यात्रा २०२६ | Katradevi Yatra 2026 – Sagve, Near Rajapur (Ratnagiri)

Автор: MY Memories Photography

Загружено: 2026-01-09

Просмотров: 4142

Описание: पूर्वी सागवे परिसरात एक नरभक्षक पिशाच संध्याकाळी कातळावरून गावकऱ्यांना त्रास देत असे. संकटातून मुक्त होण्यासाठी ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाची प्रार्थना करण्यात आली. देवाच्या आदेशानुसार गावाचे रक्षण करणारी देवी दक्षिणेकडून प्रकट झाली.
घोडेपोई खाडीकिनारी देवीची मूर्ती सापडली. पौष पौर्णिमा ते पौष कृष्ण सप्तमीदरम्यान देवीने त्या पिशाचाशी युद्ध करून त्याचा अंत केला. त्या स्मरणार्थ दरवर्षी पौष महिन्यात सप्तमीला श्री कात्रादेवी यात्रा भरते.
याच कारणामुळे देवीला कातळावरची देवी म्हणून ओळखले गेले आणि पुढे तिचे नाव श्री कात्रादेवी असे प्रचलित झाले.
आजही ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा पवित्र संगम आहे 🙏

📍 स्थान: सागवे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी (कोकण)

भक्तांना श्रद्धेनुसार आणि भावाप्रमाणे फळ देणारी श्री कात्रादेवी !
आज 9 जानेवारी २०२६ या दिवशी राजापूर तालुक्यातील सागवे येथील श्री कात्रादेवी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. श्री कात्रादेवीच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरदूरहून भाविक मोठ्या संख्येने येतात. श्री कात्रादेवी ही ग्रामदैवत असून अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. भक्तांनी मनोभावे मागितलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
उत्सव काळात देवीचे विशेष पूजन, आरती व धार्मिक विधी केले जातात. गावातील वातावरण भक्तिमय होते. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावतात. या दिवशी जत्रेचे स्वरूप असून खेळणी, खाद्यपदार्थ, विविध दुकाने यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

माझी आई कात्रादेवि माझी आई कात्रादेवि कात्रादेवी जत्रा, सागवे, राजापूर, रत्नागिरी, लाखोंची गर्दी कात्रादेवी जत्रा, सागवे, राजापूर, रत्नागिरी, लाखोंची गर्दी,माझी आई कात्रादेवी ढोल पथक यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी । आई कात्रादेवीची जत्रा | Rajapur | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे या गावी आई कात्रादेवीची यात्रा पौर्णिमा झाल्यावर सात दिवसांनी सागवे या गावी भानसात माळरानावर यात्रा भरते या देवीची महती जगभरात प्रसिद्ध हाकेला धावणारी आई कात्रादेवी म्हणून जगभरात ख्याती आहे या यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी पूजा करण्यासाठी लागते असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ही यात्रा सागवे या गावी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी केली जातेअनेक सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील भक्तही आई कात्रादेवी यात्रेच्या दर्शनाला जातात यात्रेमध्ये आम्ही केलेली धमाल मस्तया सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद .

#कात्रादेवी
#KatradeviYatra2026
#कात्रादेवीमंदिर
#Sagave
#Jaitapur
#Ratnagiri
#KonkanYatra
#गावची_यात्रा
#देवीभक्ती
#NavsachiDevi
#KokanCulture
#VillageFestival
#MarathiVlog
#YatraSpecial
#DevichiJatra

#KatradeviYatra #कात्रादेवी #Sagve #Rajapur #Ratnagiri #KonkanTravel #TempleFestival #Yatra2026 #MarathiVlog #Pilgrimage #IndianTemple #HinduFestival #DeviBhakti

katra Devi jatra

katra Devi jatra 2026

katradevi

katradevi yatra 2026 live

katradevi yatra

katradevi wadi rajapur

katradevi dhol pathak

katradevi song

katradevi wadi

katradevi jatra

katradevi premier league

katradevi cha raja

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कात्रादेवी यात्रा २०२६ | Katradevi Yatra 2026 – Sagve, Near Rajapur (Ratnagiri)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कोकणातील एक ऐतिहासिक जत्रा | katradevi jatra | kokan vlog #katradevijatra #kokanjatra #jatra #sagve

कोकणातील एक ऐतिहासिक जत्रा | katradevi jatra | kokan vlog #katradevijatra #kokanjatra #jatra #sagve

🚩राजापूर सागवे गावामधील कात्रादेवीची जत्रा🚩 2026 ढोल ताश्याच्या गजरात देवीचे आगमन.. 🙏

🚩राजापूर सागवे गावामधील कात्रादेवीची जत्रा🚩 2026 ढोल ताश्याच्या गजरात देवीचे आगमन.. 🙏

Беременная Белая Медведица Постучала в Дверь Полярной Станции — Дальше Случилось Невероятное!

Беременная Белая Медведица Постучала в Дверь Полярной Станции — Дальше Случилось Невероятное!

माघी वारी निघाली गं पंढरीला | विठ्ठल भक्तीगीत | Maghi Wari Song Marathi #माघीवारी#पंढरीवारी#विठ्ठल

माघी वारी निघाली गं पंढरीला | विठ्ठल भक्तीगीत | Maghi Wari Song Marathi #माघीवारी#पंढरीवारी#विठ्ठल

मकरसाणक्रांती निमित्त मालवण आठवडी बाजारात तुफान गर्दी

मकरसाणक्रांती निमित्त मालवण आठवडी बाजारात तुफान गर्दी

गावाकडची सकाळ आणि गावच्या पद्धतीत चुलीवरचं मच्छी|village kokan @AthangKokaniVlog-t3c

गावाकडची सकाळ आणि गावच्या पद्धतीत चुलीवरचं मच्छी|village kokan @AthangKokaniVlog-t3c

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

रत्नागीरी भटकंती I Kokan Trip Part 1 I Marleshwar temple I Karateshwar Temple I Jay Vinayk Temple

रत्नागीरी भटकंती I Kokan Trip Part 1 I Marleshwar temple I Karateshwar Temple I Jay Vinayk Temple

श्री आई कात्रादेवी उत्सव सागवे ता. राजापूर जिल्हा रत्नागिरी २०२६🙏🌹🌹🙏

श्री आई कात्रादेवी उत्सव सागवे ता. राजापूर जिल्हा रत्नागिरी २०२६🙏🌹🌹🙏

pen Dadar Gavchi Manachi Palkhi 2026 | पेण दादर गाव

pen Dadar Gavchi Manachi Palkhi 2026 | पेण दादर गाव

चला मार्लेश्वर देवाच्या लग्नाला 😍| Marleshwar Lagna Sohala 2026 | Konkan

चला मार्लेश्वर देवाच्या लग्नाला 😍| Marleshwar Lagna Sohala 2026 | Konkan

कात्रादेवी जत्रेतील धमाल 😍🙏।। कोकण ।।

कात्रादेवी जत्रेतील धमाल 😍🙏।। कोकण ।।

युवक दादांसाठी बनवले व्हाळात कोकणातील फेमस मासे | fish recipe in kokani style  @crazyaboutfishing

युवक दादांसाठी बनवले व्हाळात कोकणातील फेमस मासे | fish recipe in kokani style @crazyaboutfishing

चला तर कात्रदेवीचे दर्शन घेऊ.. 🙏🚩9 जानेवारी 2026 राजापूर सागवे कात्रादेवी वाडी 🚩

चला तर कात्रदेवीचे दर्शन घेऊ.. 🙏🚩9 जानेवारी 2026 राजापूर सागवे कात्रादेवी वाडी 🚩

कोकणातील हळदकुंकू कार्यक्रम|सगळ्यांनी घेतली उखाणी|कोकणात घरोघरी कसं घातलं जातं हळदीकुंकू

कोकणातील हळदकुंकू कार्यक्रम|सगळ्यांनी घेतली उखाणी|कोकणात घरोघरी कसं घातलं जातं हळदीकुंकू

Bhayandar Fish Market | Bhayandar Wholesale Fish Market | Wholesale Fish Market In Mumbai

Bhayandar Fish Market | Bhayandar Wholesale Fish Market | Wholesale Fish Market In Mumbai

भगवती देवी जत्रा, माडबन (राजापूर) 🙏 | Bhagvati Devi Temple Madban | Konkan Jatra Vlog ✨

भगवती देवी जत्रा, माडबन (राजापूर) 🙏 | Bhagvati Devi Temple Madban | Konkan Jatra Vlog ✨

म्हसा जत्रा मुरबाड़ 2026 | ठाणे ज़िल्यातील सर्वात मोठी जात्रा | Mhasa Jatra Murbad 2026 | Thane 2026

म्हसा जत्रा मुरबाड़ 2026 | ठाणे ज़िल्यातील सर्वात मोठी जात्रा | Mhasa Jatra Murbad 2026 | Thane 2026

मकरसंक्रांतीला बाजारात काय काय आलंय ?|कोकणातील आठवडी बाजार

मकरसंक्रांतीला बाजारात काय काय आलंय ?|कोकणातील आठवडी बाजार

गावदेव तोरण उत्सव २०२५ | भागडा या गावात  ४० ते ४५ वर्षानंतर आदिवासी परांपरेने मखर तोरण उत्सव झाला||

गावदेव तोरण उत्सव २०२५ | भागडा या गावात ४० ते ४५ वर्षानंतर आदिवासी परांपरेने मखर तोरण उत्सव झाला||

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]