नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नॉनव्हेज हॉटेल संदीप | कंदुरी जेवण | Nonveg Hotel Ahilyanagar | Kanduri
Автор: Yogesh Sarangdhar
Загружено: 2025-08-20
Просмотров: 46275
Описание:
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ते राहुरी रोडवर बेलापूर खुर्द येथे हॉटेल संदीप आहे. या ठिकाणी खास कंदुरी जेवण मिळते. इथे रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी साधारण 15 ते 16 बोकडांचे मटण शिजवले जाते. साळवे बंधूंनी हे हॉटेल सुरू केलेले आहे. प्रशस्त वातावरण, घरगुती चव आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे हॉटेल संदीपमध्ये खवय्यांची नेहमी गर्दी होते.
#hotelsandip
#nonveghotel
#kandurimutton
#mutton
#yogeshsarangdhar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: