MPSC Paper Leak Case : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-08-26
Просмотров: 16377
Описание:
#mpsc #mpscpaper #maharashtra #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
MPSC FDA Drug Inspector Group-B Exam: अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द (FDA Drug Inspector Group-B Exam) करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. 22 मार्च 2026 च्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आयोगानं ही भरती प्रक्रिया रद्द केली असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी कोणतंच शुल्क आकारलं जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली, नेमकं काय घडलं? (MPSC FDA Drug Inspector Group-B Exam Marathi News)
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: