ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant

#videoshow

Автор: Rahul Khairmode Vlogs

Загружено: 2021-10-07

Просмотров: 86174

Описание: 👑👑🥭🥭🥭🥭👑👑
आंबा लागवड समस्या व उपाय
🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Rahul Khairmode Vlogs
Youtube channel ची लिंक
   / @rahulkhairmodevlogs2604  
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
आपल्या लोकप्रिय
चॅनेलला Subscribe करा
आजचा विषय
🌳 आंबा झाडाची छाटणी 🌳
How & When to prune a mango plant ?
आंबा झाडांची छाटणी
कधी व कशी करावी ?
👇👇👇👇👇👇👇👇👇
▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
🔺 फायदे 🔺
१) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
२)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
१०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
छाटणी कधी व कशी करावी
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
पहीली छाटणी
पावसाळा संपल्यानंतर
▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
दरम्यान
दुसरी छाटणी
▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
चैत्र पालवी यायच्या अगोदर
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
व
▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
कट कसे मारावेत ?
👉 सपाट व थोडे तिरके
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
छाटणी तंत्र व काळजी
लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
१) विरळणी : विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
२) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
४) ३-२-३-२ चा फोर्मुला
मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
१०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
१२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मार्गदर्शक आणि
आपला शेतकरी बांधव
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्री. ऱाहुल खैरमोडे सर
पाटण (सातारा)
Contact No.
8855900300 (Whatsapp)
8888782253
एक Like तो बनती है
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
Plz Like the video
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
   / @rahulkhairmodevlogs2604  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]