प्रयत्नासह विश्व प्रार्थना बदलू शकते नशीब | Your efforts and this Prayer will change your destiny
Автор: Lokmat Bhakti
Загружено: 2020-11-05
Просмотров: 78483
Описание:
सदगुरू श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना आपण म्हणालो किंवा ऐकली की आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल घडून येतो. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या खूप असतात, पण अथक प्रयत्न केल्याने आपण त्या अडचणींवर मात करू शकतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी प्रयत्नासह विश्व प्रार्थना बदलू शकते नशीब यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: