ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-18

Просмотров: 11734

Описание: #abpmajha #abpमाझा #Ajitpawar #Headlines #sunetrapawar #devendrafadnavis #eknathshinde #headlines #maharashtrapolitics #harshwardhansapkal

महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारकडे आरक्षणाची मागणी करणे म्हणजे दगडावर डोके फोडण्यासारखी अवस्था असल्याचे जलील म्हणाले. आतापर्यंत स्थापन झालेल्या विविध समित्यांच्या अहवालांमध्ये मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. मात्र या अहवालांचे कायद्यात रूपांतर करण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही. कारण या सरकारला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता, मात्र त्यांनी कोणतेही ठोस आणि विधायक पाऊल उचलले नाही. संख्याबळ नसल्याचे कारण देत त्यांनी हे आरक्षण कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही, असा आरोपही जलील यांनी केला.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला आम्ही समर्थन दिले होते, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. मुस्लिम समाजातही अनेक घटक आहेत ज्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.
यासाठी आता समाजातील सर्व धर्मगुरूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. बीडमध्ये निवडणूक काळात ज्या मौलानांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतला होता, तीच राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तेत आहे. त्यामुळे त्या मौलानांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले आहे... काय आहे त्यांची मते याबाबत चर्चा केली आहे आमची प्रतिनिधींनी निशांत भद्रेश्वर यांनी

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sanjay Shirsat on Muslim Reservation : मुस्लीम समाजाचं 5 टक्के आरक्षण रद्द, संजय शिरसाट काय म्हणाले?

Sanjay Shirsat on Muslim Reservation : मुस्लीम समाजाचं 5 टक्के आरक्षण रद्द, संजय शिरसाट काय म्हणाले?

Mahol Kya Hai : मुस्लिमों की बढ़ती आबादी क्या हिंदुओं के लिए खतरा पैदा कर रही? UP में क्या बोले लोग?

Mahol Kya Hai : मुस्लिमों की बढ़ती आबादी क्या हिंदुओं के लिए खतरा पैदा कर रही? UP में क्या बोले लोग?

Shankaracharya Avimukteshwaranand Exclusive Interview: शंकराचार्य का तगड़ा जवाब!

Shankaracharya Avimukteshwaranand Exclusive Interview: शंकराचार्य का तगड़ा जवाब!

Solapur | महापुरुषांचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रहार नेत्यांची मागणी

Solapur | महापुरुषांचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रहार नेत्यांची मागणी

प्रियदर्शनी ने बनवली त्रस्त नवऱ्यावर कविता | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Show

प्रियदर्शनी ने बनवली त्रस्त नवऱ्यावर कविता | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Show

Muslim Reservation In Maharashtra- महाराष्ट्रातील मुस्लिम वर्गाचे ५% टक्के समाप्त

Muslim Reservation In Maharashtra- महाराष्ट्रातील मुस्लिम वर्गाचे ५% टक्के समाप्त

शंकराचार्य पर होगी FIR, जिस आशुतोष पांडे की शिकायत पर FIR हुई वो ख़ुद अपराधी, पूरी कुंडली

शंकराचार्य पर होगी FIR, जिस आशुतोष पांडे की शिकायत पर FIR हुई वो ख़ुद अपराधी, पूरी कुंडली

U.S. Supreme Court Rejects Tariffs | Gold & Silver का क्या होगा | SAGAR SINHA

U.S. Supreme Court Rejects Tariffs | Gold & Silver का क्या होगा | SAGAR SINHA

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut  आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

आरजेडी फंसी मुश्किल में, एआईएमआईएम से हाथ मिलाना होगा हर हाल में l Shams Tabrez Qasmi l Millat Times

आरजेडी फंसी मुश्किल में, एआईएमआईएम से हाथ मिलाना होगा हर हाल में l Shams Tabrez Qasmi l Millat Times

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

Manoj Jarange Speech : तो परळीवाला धन्या यात असेलच, त्यानेच फोन केला असेल, जरांगेंचं आक्रमक भाषण

Manoj Jarange Speech : तो परळीवाला धन्या यात असेलच, त्यानेच फोन केला असेल, जरांगेंचं आक्रमक भाषण

Muslim Reservation | महाराष्ट्रातलं मुस्लीम आरक्षण गुंडाळलं, 5 टक्के कोट्यावर फुल्ली | NDTV मराठी

Muslim Reservation | महाराष्ट्रातलं मुस्लीम आरक्षण गुंडाळलं, 5 टक्के कोट्यावर फुल्ली | NDTV मराठी

RSS चीफ Mohan Bhagwat के मुस्लिमों की 'घर वापसी' वाले बयान पर भड़के Imtiaz Jaleel, Arshad Madani

RSS चीफ Mohan Bhagwat के मुस्लिमों की 'घर वापसी' वाले बयान पर भड़के Imtiaz Jaleel, Arshad Madani

‘परळीला खोक्यात १७ लाख दिले, बंदुकीची गोळी…’ Ranjana Nagpurkar यांचे Dhananjay Munde वर गंभीर आरोप

‘परळीला खोक्यात १७ लाख दिले, बंदुकीची गोळी…’ Ranjana Nagpurkar यांचे Dhananjay Munde वर गंभीर आरोप

Muslim Reservation in Maharashtra: सरकार ने खत्म किया 5% कोटा, CM Fadanvis पर भड़क गई AIMIM

Muslim Reservation in Maharashtra: सरकार ने खत्म किया 5% कोटा, CM Fadanvis पर भड़क गई AIMIM

Asaduddin Owaisi Controversy : टिपू सुलतान वादात असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया | LetsUpp

Asaduddin Owaisi Controversy : टिपू सुलतान वादात असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया | LetsUpp

tv9 Marathi Special Report | मुस्लिम आरक्षण रद्द, आरोप-प्रत्यारोप | Muslim Reservation

tv9 Marathi Special Report | मुस्लिम आरक्षण रद्द, आरोप-प्रत्यारोप | Muslim Reservation

Buldhana Exclusive | बुलढाण्यात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटला! LetsUpp Marathi

Buldhana Exclusive | बुलढाण्यात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटला! LetsUpp Marathi

Sangali मध्ये कोणते Patil वरचढ ठरणार? Gopichand Padlakar यांच्या गटातील अध्यक्ष बसेल का?

Sangali मध्ये कोणते Patil वरचढ ठरणार? Gopichand Padlakar यांच्या गटातील अध्यक्ष बसेल का?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]