प्रत्येक ठिकाणी गेले, सवाल केले, पीएम मोदींनी AI परिषदेत काय काय केलं | Narendra Modi on AI | SA4
Автор: Lokmat
Загружено: 2026-02-16
Просмотров: 3073
Описание:
दिल्लीतील भारत मंडपम येथे जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला – ‘एआय इम्पॅक्ट समिट’ला – भव्य सुरुवात झाली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील नव्या संधी, आव्हाने आणि भारताची भूमिका यावर संवाद साधला. जगभरातील तंत्रज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योजक यांच्या उपस्थितीत एआयच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. परिषदेत पीएम मोदींनी विविध स्टॉल्सना भेट देत एआय तंत्रज्ञानाचा आढावा घेतला आणि भारत एआय क्षेत्रात कशाप्रकारे पुढे जात आहे यावर भर दिला. एआयच्या बदलत्या जगात भारताची भूमिका काय असणार, हे जाणून घेण्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ नक्की पाहा. #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
#PMModi #AIImpactSummit #ArtificialIntelligence #AIIndia #BharatMandapam #DelhiEvent #TechnologyNews #AIConference #IndiaTech #ModiInAI #TechSummit #DigitalIndia #AINews #InnovationIndia #TechLeaders #GlobalAI #MarathiNews #LatestNews #AI2026 #indiainnovation
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: