दडपे पोहे | कोकण खास पारंपारिक रेसिपी Dadpe Pohe | Maharashtrian Poha Recipe
Автор: Vaishalis Recipe
Загружено: 2025-03-04
Просмотров: 63631
Описание:
दडपे पोहे | कोकण खास पारंपारिक रेसिपी Dadpe Pohe | Maharashtrian Poha Recipe
मी आज तुमच्या सोबत कोकणाची खास पारंपारिक दडपे पोहे ची रेसिपी शेअर करत आहे... हे दडपे पोहे अगदी झटपट तयार होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात... उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी हे दडपे पोहे अतिशय उत्तम पर्याय आहे. तर एकदा अवश्य माझ्या पद्धतीने दडपे पोहे करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका...
दडपे पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य
पोहे ३ वाटी
नारळाचं पाणी १/२ वाटी
ओलं खोबरं १ वाटी
कांदा १
कोथिंबीर १/२ वाटी
हिरवी मिरची ३-४
मीठ
साखर १/२ टी स्पून
फोडणीसाठी
तेल २ टे स्पून
मोहरी १/२ टी स्पून
जिरे १/२ टी स्पून
कढीपत्ता ७-८ पानं
शेंगदाणे २ टे स्पून
हिंग २ चिमूट
सांडगी मिरची ३-४
#vaishalisreciepe #dadpepohe #dadpepohevaishali #konkanspecialdaspepohe #poharecipe #poherecipe # Maharashtrianpoharecipe #poha #breakfast
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
[email protected]
To subscribe -
/ vaishalisrecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisre...
Follow on Facebook -
/ vaishalisrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: