🔥 रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी | घरच्या घरी हॉटेलसारखी चव!👩🍳10 मिनिटांत तयार होणारी लसुनी मेथी!!
Автор: Madhuri's Cooking and Lifestyle
Загружено: 2026-02-05
Просмотров: 116
Описание:
आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी — खूपच चविष्ट, खमंग आणि अगदी सोप्या पद्धतीने! 😋
घरच्या घरी ढाबा स्टाईल टेस्ट मिळवण्यासाठी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा.
पोळी, भाकरी किंवा नानसोबत जबरदस्त लागते!
या रेसिपीत कोणतेही रेडी मसाले नाहीत — सगळं घरच्याघरी तयार करून एकदम authentic चव 👌
जर तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला Subscribe करा ❤️
Hashtags:
#LasuniMethi #RestaurantStyleRecipe #MarathiRecipe #HomemadeFood #TraditionalRecipe #VegRecipe #IndianFood #MethiRecipe #GarlicMethi #CookingChannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: