'मृत्यूनंतर स्टेटस लाईक कसा झाला?', Sushma Andhare यांचा पोलिसांवर गंभीर आरोप | Sampada Mhatre Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-29
Просмотров: 60947
Описание:
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संपदा म्हात्रे मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल, तर नंतर अकरा वाजता ही हा व्हॉट्सॲप स्टेटस लाईक कसा काय करते?' असा सवाल देसाई यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत विचारला आहे. पोलिसांनी संपदाच्या मृत्यूची वेळ सायंकाळी ७ वाजताची सांगितली असताना, संपदाने रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी व्हॉट्सॲप स्टेटस लाईक केल्याचा पुरावा त्यांनी सादर केला. या प्रकरणात पोलिसांवरच संशय असल्याने, अश्विनी बिद्रे प्रकरणाप्रमाणे याचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एका उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच, त्यांनी संपदाच्या कुटुंबीयांना धीर देत, न घाबरता न्यायासाठी लढण्याचे आवाहन केले आहे.
#TruptiDesai #SampadaMhatre #ThanePolice #JusticeForSampada #MaharashtraPolice #CrimeNews #PressConference #MarathiNews #SuspiciousDeath #PoliceUnderScanner #AshwiniBidreCase
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: