#पोलीस
Автор: @Motive Police
Загружено: 2025-09-30
Просмотров: 333
Описание:
✅👉2025 पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न, सराव व मार्गदर्शन 🎯
👉 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्नसंच व शॉर्ट ट्रिक्स ✍️
👉 दररोज नवे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनेलला Subscribe, Like व Share करा 🔔
🔥 तुमच्या अभ्यासाला मदत करणारे शॉर्ट्स इथेच! 🚔
📌 पोलीस भरती बेसिक माहिती
1. भरती कोणाकडून होते?
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाकडून.
2. शैक्षणिक पात्रता (Education Qualification):
किमान 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
काही पदांसाठी पदवीधर असणे गरजेचे असते.
माहिती आवडल्यास 🔔 subcribe करा आणि शेयर kra
3. वयोमर्यादा (Age Limit):
साधारण 18 वर्षे ते 28 वर्षे.
राखीव प्रवर्गासाठी सवलत (OBC/SC/ST).
4. शारीरिक पात्रता (Physical Qualification):
उंची (Height):
पुरुष – किमान 165 से.मी.
महिला – किमान 158 से.मी.
छाती (Chest - फक्त पुरुष):
किमान 79 से.मी. (फुगवून 84 से.मी.)
5. परीक्षा पद्धत (Exam Pattern):
लेखी परीक्षा (Objective Questions)
शारीरिक चाचणी (Physical Test)
डॉक्युमेंट तपासणी (Document Verification
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: