कन्यादान | Marathi Serial | Full Episode 1 | Family Drama | Fakt Marathi
Автор: Fakt Marathi Love Stories
Загружено: 2026-08-04
Просмотров: 14625
Описание:
Serial - Kanyadaan
Full Epiosde - 1
Cast - Avinash Narkar, Pragya Chande, and Anisha Sabnis
Story - The story of this series primarily revolves around relationships, family values, and the challenges and struggles faced by a girl and her family.
#Kanyadaan #कन्यादान #मराठीमालिका #MarathiSerial #FamilyDrama #Episode1 #marathientertainment #faktmarathi
🎬 कन्यादान | पूर्ण भाग १
'कन्यादान' ही Fakt Marathi वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय कौटुंबिक मराठी मालिका आहे.
👉 कलाकार:
अविनाश नारकर, प्रज्ञा चवंडे आणि अनिशा सबनीस
📺 भाग १ मध्ये:
सखी तिच्या लग्नाच्या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा संकल्प करते; मात्र लग्नाच्या शुभक्षणी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे तिच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते.
✨ पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
👍 लाईक करा | 💬 कमेंट करा | 🔔 सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: