Firecracker Shop Blaze : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागून ६ जणांचा मृत्यू तर ९ जखमी.
Автор: The Column - Crime
Загружено: 2021-10-26
Просмотров: 12
Описание:
तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम येथे आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे...शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झालेत...दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे...सर्वांवर उपचार सुरू आहेत...फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीनंतर आगीचे प्रचंड लोट उठलेले पाहायला मिळाले...या घटनेची काही दृश्यंही समोर आली आहेत... व्हिडिओमध्ये परिसर धुरानं भरलेला पाहायला मिळत आहे तर फटाक्यांचा आवाजही ऐकू येत आहे...जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशनमदलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय...
द कॉलम क्राइम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम क्राइम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात गुन्हेगारी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी व घटका संबंधित गुन्हेगारी क्षेत्रातील माहितीपर बातम्यांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#tamilnadufire #tamilnaducmmkstalin #kallakurichifirevideo #tamilnadunews #tamilandunews #fivepeoplekilledinfireatafirecrackershop
#tamilnadulatestnews #tamilnadunewsupdate #marathibatmya #latestmarathinews #latestmarathibatmya #thecrimecolumn #thecolumnnews #thecolumnmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: