दौंड तालुक्यातील कासुर्डी ग्रामसभा गाजतेय राज्यात विकास कामाचा वाचला पाडा.
Автор: जन आधार दौंड
Загружено: 2025-01-26
Просмотров: 7947
Описание:
दौंड तालुक्यातील कासुर्डी ग्रामसभा गाजतेय राज्यात विकास कामाचा वाचला पाडा#explore#yt#politics
👏#explore #politics #yt #blog
#politics #explore #explorepage #rahulkul
#explore #politics
#explore #explorepage #yt #viralvideo #video #viral
🙏#rahuldadakul #blog #latestnews #hindinews #pune #puneblog #marathinews #youtuber #youtube #youtubevideo
@ABPNEWS @abpmajhatv @abp_live @News18LokmatTV @pudhari_news @puneprimenews @digitalmaharashtranews1942 @zeenews @Zee24Taas @TV9MarathiLive @lokshahi24taasMarathinews. @SaamTV @AajTakHD @ThatLittlePuff @SupriyaSuleNCP @AjitPawarSpeaks @PankajaGMunde @DevendraFadnavis @ishaash05 @dhanjay_awdeshdjsong5511 @sandy_n_yadav @gipitliuk @sahyadricareeracademybaramati @Baramatikraniket @ORCHESTRADHUMAKULBARAMATI @BalasahebShinde @balasahebbhagat @SurajYashiShorts @SurajChavanShorts
@National dastak
दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथे २६ जानेवारी २०२५ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेत प्रामुख्याने गाव तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करणे बाबत ग्रामस्थांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
ग्रामसभे मध्ये विकास कामांचा वृत्तांत वाचता वेळी समोरील विरोधी गटाने प्रखर विरोध दर्शविला असून ग्रामसभा तहकूब करण्याची मागणी करून दोन दिवसा नंतर पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली जात होती
कासुर्डी गावच्या विद्यमान सरपंच सौ धनश्री टेकवडे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्या होत्या नंतर सरपंच पदाच्या कारणा वरुन गट व पक्ष बदलण्याचा रोष मनात धरून अनेक दिवसापासून विरोध दर्शविला जात असल्याने या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून समोर आले आहे.
जन आधार न्यूज २४ दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: