नवभारत साक्षरता गीत पंचायत समिती सातारा प्रस्तुत | गीतकार जयश्री गुरव शिक्षण विस्तार अधिकारी !
Автор: Jayashree Gurav
Загружено: 2024-09-06
Просмотров: 4163
Описание:
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत
साक्षरता सप्ताह 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर
सातारा जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती सातारा
शिक्षण विभाग प्रस्तुत
नवभारत साक्षरता
जनजागृती पर गीत
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
असाक्षरांना शिकवू या साक्षर भारत बनवूया
आधी शोधू असाक्षरांना
शिकवूनी साक्षर बनवूया ॥धृ ॥
अडाणी जितुका मागे राहे
साक्षर जन हे भूषण आहे भूषण आहे
शिकता होई मनी आनंद मनी आनंद
शिक्षण घेता होई किमया
शिकवूनी साक्षर बनवूया ॥ १ ॥
असाक्षरांना फसवी जग
चला शिकूया सारे मग सारे मग
घेता ज्ञान मिळतो मान मिळतो मान
साक्षरतेचा मंत्र जपूया
शिकवूनी साक्षर बनवू या ॥ २ ॥
असाक्षरांना शिकवू या
साक्षर भारत बनवू या
आधी शोधू असाक्षरांना
शिकवूनी साक्षर बनवूया ॥
शब्दांकन -
सौ जयश्री शरद गुरव
शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सातारा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: