ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुखी मायग्रेन, हाडांचे दुखणे, थकवा दूर पळवा | healthy summer ladoo

Автор: Paripurna Swad

Загружено: 2023-04-28

Просмотров: 1552955

Описание: नमस्कार : आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात उपयुक्त असे पौष्टिक लाडू. या लाडूमुळे आपल्याला उन्हाळ्यात येणारा थकवा दूर होतो डोळ्यांची दृष्टी वाढते शरीराला थंडावा मिळतो डोकेदुखी मायग्रेनचा त्रास दूर होतो. शिवाय हाडांना बळकटी मिळते. हे रीच प्रोटीन लाडू आहेत या लाडू मुळे तुम्हाला छान भूक लागून शांत झोपही लागते. असे हे सर्व गुण संपन्न गुणकारी लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन दाबून कॉल करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद!😊

Ingredients :

2 Cups makhane
1 Cup khadi sakhar
2 Tablespoons Clarified butter
1 Cup desiccated coconut
1 Cup roasted chane
½ Cup khajur
¼ Cup badam
¼ Cashew nuts
¼ Cup magajbe
2 Tablespoons pista
½ Teaspoon cardamom powder
½ Black pepper powder
¼ Teaspoon nutmeg powder

   • होळी विशेष पुरणपोळी| 1/2 किलोच्या अचूक प्र...  

न लाटता केलेली तेल पोळी
   • होळी विशेष न लाटता केलेली तेल पोळी| पीठ ति...  

मऊ लुसलुशीत आंबा पुरणपोळी
   • होळी विशेष कणकेच्या तिप्पट पुरण भरून बनवा ...  

पुरणपोळी थाळी
   • Puranpoli thali | होळी स्पेशल पुरणपोळी थाळ...  

Dinkache ladoo |थंडीसाठी पौष्टिक बिना पाकाचे डिंक लाडू |Gond ke ladoo|Dinkache ladoo recipe marathi
   • Dinkache ladoo |थंडीसाठी पौष्टिक बिना पाका...  

गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य गोविंद लाडू | सुदाम लाडू | Govind ladu recipe in marathi | Pohyanche ladu
   • गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य गोविंद लाडू | सु...  

तगार वापरून केलेले साजूक तुपातले दाणेदार बेसन लाडू|Besan ladoo recipe in marathi|Diwali Faral recipe
   • तगार वापरून केलेले साजूक तुपातले दाणेदार ब...  

रवा बेसन लाडू पहिल्यांदा केले तरीही 100% जमणारच|Rava Besan ladoo recipe in marathi, Diwali Faral
   • रवा बेसन लाडू पहिल्यांदा केले तरीही 100% ज...  

Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण उपाय,बाळंतिणीला उपयुक्त असे बिनापाकाचे मेथीचे लाडू|
   • Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण...  

बिनापाकाचे मेथीचे लाडू
   • Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण...  

#उन्हाळीलाडू#पौष्टिकलाडू#समरस्पेशललाडू
#healthyladoo #ladoo #immunityboosterladoo #ladoorecipe #healthyladoorecipe #richproteinladoo #healthyladoorecipe #dryfruitladoorecipe #energyladoo #sugarfreeladoo #summerspecialhealthyladoo #howtomakesummerspecialhealthyladoo #summerspecialhealthyladoorecipeinmarathi #paripurnaswad #healthysummerladoorecipebyparipurnaswad #unhaliladoorecipebyparipurnaswad #unhalaspecialpoushtikladoo

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुखी मायग्रेन, हाडांचे दुखणे, थकवा दूर पळवा | healthy summer ladoo

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

3 महिने टिकणारे उपवासाचे शेंगदाणा लाडू | जराही तूप न वापरता वास न धरणारे गूळशेंगा लाडू ShengdanaLadu

3 महिने टिकणारे उपवासाचे शेंगदाणा लाडू | जराही तूप न वापरता वास न धरणारे गूळशेंगा लाडू ShengdanaLadu

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुखी -मायग्रेन -हाडांचे दुखने -थकवा दूर पळवा -Healthy summer ladoo

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुखी -मायग्रेन -हाडांचे दुखने -थकवा दूर पळवा -Healthy summer ladoo

उन्हाळ्यात रोज फक्त 1 लाडू खा! डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा दूर पळवा|Healthy summer ladoo

उन्हाळ्यात रोज फक्त 1 लाडू खा! डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा दूर पळवा|Healthy summer ladoo

रवा नारळ लाडू बनवा अचूक प्रमाणात|100% मऊसूत परफेक्ट लाडू ||टीप्स आणि ट्रिक्स सहित|Rava Naral Ladu |

रवा नारळ लाडू बनवा अचूक प्रमाणात|100% मऊसूत परफेक्ट लाडू ||टीप्स आणि ट्रिक्स सहित|Rava Naral Ladu |

केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी  । बिनापाकाचे नाचणीचे लाडु | Nachniche Ladu / Ragi Ladoo Recipe Marathi

केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी । बिनापाकाचे नाचणीचे लाडु | Nachniche Ladu / Ragi Ladoo Recipe Marathi

१ किलो अळीव लाडू | कंबरदुखी, केसगळती वर उपयोगी हळीव लाडू सोबत खमंग मेतकूट Aliv Ladu Recipe

१ किलो अळीव लाडू | कंबरदुखी, केसगळती वर उपयोगी हळीव लाडू सोबत खमंग मेतकूट Aliv Ladu Recipe

Nachaniche Ladoo|बिनपाकाचे पौष्टिक नाचणीचे लाडू|उन्हाळी लाडू |Ragi ladoo|Healthy ladoo|paripurnaswad

Nachaniche Ladoo|बिनपाकाचे पौष्टिक नाचणीचे लाडू|उन्हाळी लाडू |Ragi ladoo|Healthy ladoo|paripurnaswad

एकदम वेगळ्या चवीची रात्रभर मसाला दहीत मुरवलेली मिरची। वाळवणाची सांडगी मिरची। दही मिरची|sandgi mirchi

एकदम वेगळ्या चवीची रात्रभर मसाला दहीत मुरवलेली मिरची। वाळवणाची सांडगी मिरची। दही मिरची|sandgi mirchi

डोकेदुखी, कंबरदुखी दूर पळवा | रोज फक्त एक लाडू | बिनसाखरेचे, बिनगुळाचे पौष्टिक लाडू | paushtik ladu

डोकेदुखी, कंबरदुखी दूर पळवा | रोज फक्त एक लाडू | बिनसाखरेचे, बिनगुळाचे पौष्टिक लाडू | paushtik ladu

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

एकदा करून बघायलाच पाहिजे डिंकाचेलाडू । १ किलोचे खारीक खोबरं लाडू । कोरडे न पडणारे | DinkLadoo Recipe

एकदा करून बघायलाच पाहिजे डिंकाचेलाडू । १ किलोचे खारीक खोबरं लाडू । कोरडे न पडणारे | DinkLadoo Recipe

महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत लाडू|रोज एक लाडू खा आणि तंदुरुस्त रहा!HealthyLadooVaishali

महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत लाडू|रोज एक लाडू खा आणि तंदुरुस्त रहा!HealthyLadooVaishali

प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह चविष्ट राघवदास लाडू|Raghavdas ladu

प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह चविष्ट राघवदास लाडू|Raghavdas ladu

उन्हाळ्यात फक्त १ लाडू रोज खा बुद्धी होईल तेज, वात,कफ,ॲसीडीटी,माईग्रेन व हाडांचे दुखणे होतील छुमंतर

उन्हाळ्यात फक्त १ लाडू रोज खा बुद्धी होईल तेज, वात,कफ,ॲसीडीटी,माईग्रेन व हाडांचे दुखणे होतील छुमंतर

गव्हाच्या पिठाचे गुळ डिंक घालून केलेले महिनाभर टिकणारे पौष्टीक लाडू | Gavhachya Pithache Ladoo

गव्हाच्या पिठाचे गुळ डिंक घालून केलेले महिनाभर टिकणारे पौष्टीक लाडू | Gavhachya Pithache Ladoo

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

मऊ मऊ मोकळे कांदेपोहे | पोहे चिवट होऊ नये म्हणून ५ चुका टाळा kandepohe recipe marathi

मऊ मऊ मोकळे कांदेपोहे | पोहे चिवट होऊ नये म्हणून ५ चुका टाळा kandepohe recipe marathi

पावसाळ्यात रोज एक लाडू खा प्रतिकारशक्ती वाढवा आणि आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू

पावसाळ्यात रोज एक लाडू खा प्रतिकारशक्ती वाढवा आणि आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू

दररोज फक्त 1 चमचा मग बघा जादू , ( केसांपासून नखांपर्यंत ) सर्व आजारांवर रामबाण अशी प्रोटीन पावडर

दररोज फक्त 1 चमचा मग बघा जादू , ( केसांपासून नखांपर्यंत ) सर्व आजारांवर रामबाण अशी प्रोटीन पावडर

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]