मुंबईत मतदानाआधी पैशांचा पाऊस? | Money Distribution Allegations
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-13
Просмотров: 656
Описание:
मुंबईत मतदानाआधी पैशांचा पाऊस? | Money Distribution Allegations
मुंबईत मतदानापूर्वी पैशांचा पाऊस पडतोय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेसेनेचे उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी केलाय. दुसरीकडे, वांद्रे पूर्वेत झीशान सिद्दीकी यांच्या समर्थकांवर पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. दक्षिण मुंबईत भाजपकडून पैसे नेणारी गाडी पकडल्याचा दावा ठाकरेंसेनेने केलाय. पोलीस या प्रकरणांचा तपास करतायत.
#moneydistribution #mumbaielection #worli #bandraeast #aadityathackeray #bjp #shivsenathackeray #saamtvnews
mumbai money distribution allegations, worli election news, bandra east cash case, aaditya thackeray sena candidate, bjp money car claim, mumbai civic election update, maharashtra politics, saam tv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: