रत्नागिरी - कोळंबे गावात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाचवेळी दिसून आल्याने भीतीचे वातावरण
Автор: sunil mali vlog
Загружено: 2025-09-22
Просмотров: 61161
Описание:
कोकणात जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर बघायला मिळत आहे 🙏
रात्री एकट्या व्यक्तीने प्रवास करू नये 🙏🙏
रत्नागिरी - कोळंबे गावात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाचवेळी दिसून आल्याने भीतीचे वातावरण
**रत्नागिरी**
दिनांक. २२ :-तालुक्यातील कोळंबे गावात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाचवेळी दिसून आल्याने कोळंबे गावात भीतीचे वातावरण आहे. सध्या ब्लॅक पँथर आणि बिबट्या यांचा एकत्रित दिसणार व्हिडिओ व्हायरल झाला असून, गावात घबराटीचे वातावरण आहे.
कोळंबे बंडबे- गोरीवलेवाडी येथे राहणारे साहिल तोस्कर हे काल दि. २१ रोजी रात्री आपल्या गाडीतून घरी परतत असताना त्यांना ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाचवेळी दिसून आले. ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाचवेळी दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: