गरमागरम आलू मटर कटलेट | crispy aloo matar cutlet | Green peas and aloo cutlet |
Автор: Rajshree's Home Kitchen
Загружено: 2026-02-16
Просмотров: 49
Описание:
#cutlet #aloomatarsabji #aloomatarcutlet #आलूकापराठा #आलमटर
आलू मटर कटलेट ही एक कुरकुरीत आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन नाश्त्याची रेसिपी आहे.
साहित्य:-
हिरवी मिरची: २-३
ताजे मटार: १ कप
आलं-लसूण
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ: चवीनुसार
किसलेले बटाटा
चाट मसाला..
तेल: शॅलो फ्राय करण्यासाठी ....
टीप: अधिक कुरकुरीतपणासाठी तुम्ही कटलेट फ्राय करण्यापूर्वी तांदळाच्या पिठाच्या किंवा पोह्यांच्या मिश्रणात घोळवू शकता
गरमागरम आलू मटर कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा. 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: