ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आईने पाट्यावर वाटला अस्सल कोकणी गोडा मसाला! पारंपारिक रेसिपी 🌿 Authentic Goda Masala Recipe | Konkan

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-02-24

Просмотров: 8171

Описание: आईने पाट्यावर वाटला अस्सल कोकणी गोडा मसाला! पारंपारिक रेसिपी 🌿 Authentic Goda Masala Recipe | Konkan

नमस्कार कोकणकर,

बरेच दिवस कंमेंट येत होत्या. आई गावाला जेवणामध्ये जो गोडा मसाला वापरते त्याची रेसिपी दाखव.
आजच्या व्हिडिओमध्ये आईने पाट्यावर वाटून अस्सल कोकणी 'गोडा मसाला' तयार केला आहे. पूर्वीच्या काळी जसा मसाल्याचा सुगंध घरभर दरवळायचा, तशीच चव आणि सुगंध या मसाल्याला आहे. मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव काही वेगळीच असते, हेच तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. 🌿✨

जर तुम्हाला ही पारंपारिक रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share नक्की करा!

In this video:

Traditional Goda Masala making on Pata-Varvanta.
Authentic Konkani spices and methods.
Village life and mother's special recipe.

व्हिडिओमध्ये काय पाहाल?
००:०० - प्रस्तावना
०३:३६ - मसाल्याचे साहित्य तैयारी
०७:१७ - पाट्यावरची वाटण प्रक्रिया
१२:२३ - परसावणातल्या गोष्टी
२०:५२ - तयार सुगंधी गोडा मसाला

#GodaMasala #Konkan #VillageCooking #TraditionalRecipe #MarathiRecipe #VillageLife #KonkaniFood #MotherRecipe #Ratnagiri #PataVarvanta #AuthenticTaste #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 12 February 2026 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
Goda Masala Recipe
Maharashtrian Goda Masala
Authentic Goda Masala
Konkani Goda Masala
पाट्यावरचा मसाला
अस्सल कोकणी गोडा मसाला
गावाकडचा मसाला
Traditional Masala Recipe.
Village Cooking
Konkan
Ratnagiri
Village Life
Mother's Recipe
आईच्या हातची चव
गावाकडचं जेवण
Konkani Food Culture.
Pata Varvanta
Homemade Masala
Maharashtrian Spices
Cooking in Village
How to make Goda Masala
सुगंधी गोडा मसाला
पारंपरिक पद्धत
पाट्यावरचा गोडा मसाला
आईच्या हातची खास गावरान चव 🏠
कोकणातल्या घराघरात बनणारा सुगंधी गोडा मसाला
आईने वाटला पाट्यावर मसाला
जुनी आठवण आणि पाट्यावरचा गोडा मसाला
आईच्या हातची जादू ❤️
Authentic Village Style Masala | Konkan
अस्सल गावरान चव
आईने पाट्यावर वाटून केला खास गोडा मसाला
Goda Masala Making | Village Life
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आईने पाट्यावर वाटला अस्सल कोकणी गोडा मसाला! पारंपारिक रेसिपी 🌿 Authentic Goda Masala Recipe | Konkan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पुष्पा पोटी फुटान काम करता नी मधीचं घोवाकडे वाकान बघता😜😂| कोकणी जीवन #शेतकरी #कोकणी #kokan #kokani

पुष्पा पोटी फुटान काम करता नी मधीचं घोवाकडे वाकान बघता😜😂| कोकणी जीवन #शेतकरी #कोकणी #kokan #kokani

पुन्हा एकदा आली मोठी ऑर्डर❤️बायकोने केला पुलाव 💕आई पप्पांसोबत भाजीची शेती 🧑🏻‍🌾

पुन्हा एकदा आली मोठी ऑर्डर❤️बायकोने केला पुलाव 💕आई पप्पांसोबत भाजीची शेती 🧑🏻‍🌾

मेथीची भाजी खाण्यासाठी बाणाई आणि किसनची धडपड, मेंढ्या सोडून किसन गेला बाजारला| methichi bhaji recipe

मेथीची भाजी खाण्यासाठी बाणाई आणि किसनची धडपड, मेंढ्या सोडून किसन गेला बाजारला| methichi bhaji recipe

बायकोने बनवला झणझणीत मटण रस्सा Mutton 😍 | Mutton Rassa Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

बायकोने बनवला झणझणीत मटण रस्सा Mutton 😍 | Mutton Rassa Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

प्रभ्या जास्त डोळे वटारून बघू नकोस प्राजु फक्त माझीच आहे | Maharshtrachi Hasyajatra | Full Episode

प्रभ्या जास्त डोळे वटारून बघू नकोस प्राजु फक्त माझीच आहे | Maharshtrachi Hasyajatra | Full Episode

१० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe

१० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe

नवीन घरात नविन मंदिर  आणि महाकाल बाबांचा शृंगार (Home Series) Ahwin Gharat

नवीन घरात नविन मंदिर आणि महाकाल बाबांचा शृंगार (Home Series) Ahwin Gharat

कोकणी घरात ही बारीक मेथीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात💯🤩तुम्हीपण करून पहा

कोकणी घरात ही बारीक मेथीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात💯🤩तुम्हीपण करून पहा

लकी दादाचा 40 वा बर्थडे साजरा केला पाण्याच्या मध्ये 😍👆

लकी दादाचा 40 वा बर्थडे साजरा केला पाण्याच्या मध्ये 😍👆

कोकणात संकेत आणि दिप्तीचं पारंपारिक पध्दतीने लग्न|लग्नात लता काकींचा तुफानी डान्स

कोकणात संकेत आणि दिप्तीचं पारंपारिक पध्दतीने लग्न|लग्नात लता काकींचा तुफानी डान्स

शेजारी हळद full Dhamaal 😍🙌🏻|vlog with jivraj | kokan vlog

शेजारी हळद full Dhamaal 😍🙌🏻|vlog with jivraj | kokan vlog

आज मी बनवली कोकणात प्रसिद्ध असणारी फणसाची भाजी😍|दुसऱ्या गावातून मिळाला भाजीचा फणस

आज मी बनवली कोकणात प्रसिद्ध असणारी फणसाची भाजी😍|दुसऱ्या गावातून मिळाला भाजीचा फणस

प्रभाकर मोरेंनी केली प्राजक्ता सोबत वाजले की बारा गाण्यावर जबरदस्त लावणी - Hasya Jatra New Episode

प्रभाकर मोरेंनी केली प्राजक्ता सोबत वाजले की बारा गाण्यावर जबरदस्त लावणी - Hasya Jatra New Episode

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island  #villagelife #islandlife

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island #villagelife #islandlife

देवाचा एक हुकूम संपूर्ण गाव आणि देव गेले वेशीबाहेर | वायंगणी गावची गावपळण 2026 #gavpalan #culture

देवाचा एक हुकूम संपूर्ण गाव आणि देव गेले वेशीबाहेर | वायंगणी गावची गावपळण 2026 #gavpalan #culture

कंभर भर पाणी उपसून पकडले भरपूर मासे 😰बनवली मास्यांची युनिक रेसिपी 🐟|Tree hause Camping ⛺️

कंभर भर पाणी उपसून पकडले भरपूर मासे 😰बनवली मास्यांची युनिक रेसिपी 🐟|Tree hause Camping ⛺️

कोकणातल्या शिमग्यातले गुहागर मधील संकासुर आणि खेळे 😍| Konkan Sankasur Khele Guhagar

कोकणातल्या शिमग्यातले गुहागर मधील संकासुर आणि खेळे 😍| Konkan Sankasur Khele Guhagar

चला कोकणात 🌴 Mumbai to Malvan Solo Ride on Suzuki Burgman l Mumbai Goa Highway l Kokan Road Trip

चला कोकणात 🌴 Mumbai to Malvan Solo Ride on Suzuki Burgman l Mumbai Goa Highway l Kokan Road Trip

सावत्या पडला Air Hostess ला बघून त्यांच्या प्रेमात | Maharshtrachi Hasya Jatra | Full Episode

सावत्या पडला Air Hostess ला बघून त्यांच्या प्रेमात | Maharshtrachi Hasya Jatra | Full Episode

दर्शना आणी संतोष भाऊजी चा झाला accident 🥺गेलो तिला बघायला 😔क्रियांश बाबू घेतो दक्ष चे पप्पी 😘

दर्शना आणी संतोष भाऊजी चा झाला accident 🥺गेलो तिला बघायला 😔क्रियांश बाबू घेतो दक्ष चे पप्पी 😘

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]