सार्वजनिक विद्यालयात
Автор: Sarvam News 24
Загружено: 2026-01-05
Просмотров: 346
Описание:
सार्वजनिक विद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न | अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा |
येथील अडावद परिसर शिक्षण मंडळ संचलित कै. रामराव गुलाबराव देशमुख पूर्व प्राथमिक विद्यालय, सार्वजनिक खाजगी प्राथमिक विद्यालय व सार्वजनिक माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि. ३ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात सपंन्न झाले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, गुण याप्रसंगी व्यक्त झाले.
#स्नेहसंमेलन
#स्नेहसंमेलन २०२६
#गँदरींग
#gathering
#सार्वजनिक विद्यालय अडावद
#सर्वम् न्यूज २४
परिसरातील ताज्या घटना, घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी चँनल सब्सक्राईब करा. पाहात रहा सर्वम् न्यूज २४
सर्वम् न्यूज २४ युट्यूब चँनल
/ @sarvamnews24
आमच्या व्हाँटस् अँप गृप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/FxQoxdkwM67...
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : - नरेंद्र खंबायत, मो. 9922473602
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: