Ma Mama Poyeri Avehe.. प्यार वी गियो Adivasi Love Song NdB - Pravin Valvi
Автор: Pinto Valvi
Загружено: 2017-10-23
Просмотров: 603967
Описание:
प्यार वी गियो हा आदिवासी बोली भाषेमधला पहिला चित्रपट २००५ मध्ये काढण्यात आला.पण आदिवासी बोली भाषा जास्त लोकांना समजत नसल्या कारणाने हा चित्रपट प्रसारित झाला नाही....
हि आदिवासी भाषा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यात बोलली जाते,
नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यात भिल्लोरी,मावची,वसावा,गावित,गमित आणि पवारा ह्या मुख्य भाषा आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भागात आहिरणी भाषा पण बोलली जाते...
आदिवासी गाण्यासाठी LIKE,SHEAR आणि SUBSCRIBE करा.....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: